भारती सुरेश माने यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 196 categoryआरोग्य
कोल्हापूर ;
चु्ये (ता. करवीर) येथील भारती सुरेश माने यांना यावर्षीचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
माने यांनी, 21जानेवारी 1986मध्ये बाचणी ता. कागल या ठिकाणी A. N. M. म्हणून कामावर रुजू. आरोग्य विभागाकडून राबवल्याजाणाऱ्या लसीकरण, पल्सपोलिओ मोहीम, प्रसूती, कुटुंबनियोजन. हिवताप निर्मूलन इत्यादी कामे सेवाभावी वृतीने केले.
1995 ते 2010पर्यंत साके ता. कागल या उपकेंद्रात अशाच आरोग्य विभागाच्या विविध योजना राबवल्या.
2010 ते जानेवारी 2014अखेर कौलव ता. राधानगरी येथे देखील सेवाभावीवृतीने काम केले.
फेब्रुवारी 2014 ते मार्च 2019पर्यंत आरोग्यपर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले. आरोग्य विभागाचे राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीपणे राबवले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे