Awaj India
Register

जाहिरात

 

माधुरी पोळ यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'

schedule06 Mar 25 person by visibility 170 categoryआरोग्यसामाजिक

कोल्हापूर

माधुरी पोळ यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.

पोळ यांनी कोरोना काळात लसीकरण करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. त्या सध्या पुणे येथील जहागीर रुग्णालयात प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes