न्यू हायस्कुल देवाळेचा *SSC बोर्ड निकाल 100%*
schedule14 May 25 person by visibility 689 categoryशैक्षणिक

कोल्हापूर ;
न्यू हायस्कूल दिवाळी तालुका करवीर यांचा दहावीचा निकाल सलग पंधराव्या वर्षी शंभर टक्के लागला.
यशस्वी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे
1.साधना संग्राम पाटील (देवाळे) - 98.00 % *सडोली केंद्रात प्रथम*
2.तृप्ती तुकाराम कुडित्रेकर (आरे) - 95.00 %
3.अस्मिता मानसिंग पाटील (कुर्डू) - 94 40 %
4.प्रियंका सुभाष चौगले (कुर्डू)- 93.20 %
- शार्दुल दिगंबर गिरीबुवा (सडोली) - 93.20 %
5.दुर्वा दिपक मोहिते (आरे) - 92.60 %
6.तनिष्क साताप्पा पाटील (कुरुकली)- 91.60 %
7.समिक्षा सागर पाटील (देवाळे) - 91.00 %
8.आकाश बाजीराव पाटील (कुर्डू) - 90.80 %
9.जान्हवी कृष्णात पाटील (वाशी) - 90.40 %
निकालाचे वर्गीकरण -
विशेष योग्यता - 50 विद्यार्थी
प्रथम श्रेणी - 32 विद्यार्थी
द्वितीय श्रेणी - 4 विद्यार्थी
पास श्रेणी - 1 विद्यार्थी
एकूण - 87 विद्यार्थी
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका श्रीमती पी.एस.टिपूगडे, श्री. एम.बी. पाडेकर सौ.एस.ए.भागाजे, श्री.ए.व्ही. पाटील, श्री.जे.एस. कांबळे, सौ.एस.डी. पाटील, सौ.एस.डी. गिरीबुवा, श्री.पी.पी. टेपूगडे, श्री.ए.पी. पाटील, श्री. एस.पी. कांबळे, श्री. एस.एम. पाटील, श्री वाय. ए. जोंग यांचे मार्गदर्शन तर श्री जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळ देवाळे चे चेअरमन - श्री. बाबुराव चव्हाणसो, सेक्रेटरी-श्री.शिवाजीराव पाटीलसो,
तसेच सर्व संचालक यांचे प्रोत्साहन लाभले.