Awaj India
Register
Breaking : bolt
अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील..उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरान्यू हायस्कुल देवाळेचा *SSC बोर्ड निकाल 100%*डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल**डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसितगृहात विनामूल्य प्रवेश सुरु*श्री एस एच पी हायस्कूल 100 टक्के निकाल नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा*कुरुंदवाड आगाराला ८ नवीन बसेस देवू : ना. प्रतापराव सरनाईक 10 वी चा निकाल मंगळवारी या संकेतस्थळावर पहारोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

जाहिरात

 

श्री एस एच पी हायस्कूल 100 टक्के निकाल

schedule13 May 25 person by visibility 301 categoryशैक्षणिक

चुये - येथील श्री एस एच पी हायस्कूल व मा आनंदरावजी पाटील चुयेकर जुनिअर कॉलेजने फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत १००% निकाल नोंदवून आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. *इस्पुर्ली  केंद्रात द्वितीय व तृतीय क्रमांक आपल्याच शाळेचा* .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
या परीक्षेत *कु. समीक्षा सागर कुंभार* हिने ९३.६०%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर *कु. कादंबरी युवराज पाटील* ९३.४०% गुणांसह द्वितीय आणि *कु. विक्रांत साताप्पा कांबळे* ९२% गुणांसह तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच, *कु. प्रतीक्षा उत्तम मगदूम* हिने ९१.२०% गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला.समिक्षा सुनिल मगदूम 89% पाचवा क्रमांक मिळाला.

या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शशिकांत पाटील (चुयेकर) साहेब, संस्थेच्या सचिव तेजस्विनी पाटील (चुयेकर) वहिनी, शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. कांबळे सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes