जाहिरात

 

न्यु नवहिंद मल्टीपर्पज गडहिंग्लज शाखेचा 4 था वर्धापन दिन साजरा

schedule11 Jan 19 person by visibility 349 category

गडहिंग्लज:- (अमित गुरव)न्यु नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को- ऑप सोसायटी लि. गडहिंग्लज येथील शाखेचा आज 4 था वर्धापन दिन संपन्न झाला . ह्या सोसायटीची स्थापना वाय. सी चौगुले यांनी केली असून २३ व्या वर्षात पदार्पण करत लोकांचा अतूट विश्वास समृद्ध भवितव्य हे उद्दिष्ट समोर ठेऊन अखंड सेवा सुरु आहे . येळ्ळूर येथे प्रथम सुरवात करून चंदगड , गडहिंग्लज तालुक्यात आपला विस्तार कमी वेळात केला आहे . गडहिंग्लज वर्षापन दिनी आनंदा गंधवाले , विवेक मडलगी , मधुकर जगताप , सुनील देसाई , प्रभावती भुईबर (नेसरी शाखाधिकारी ) , मंगल गावडे , पिग्मी एजन्ट अरुण पाटील , जहीर खलिफ , व गडहिंग्लज स्टाफ उपस्थित होता . गडहिंग्लज शाखाधिकारी शकील रशीद पेंढारी यांनी आभार व्यक्त केले .

जाहिरात