Awaj India
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवारआरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचालशिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकस्मार्ट सर्व्हिसेस'ने ऊसतोड कामगारांची नोंदणी अचानक थांबवली; महाराष्ट्र ऊस तोडणी संघटनेचा मुंबई मोर्चाचा इशाराकोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) प्रशासकडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती*अन्यायाला न जुमानणारे बंडखोर नेतृत्व : भावी आमदार सत्यजित उर्फ नाना कदम

जाहिरात

 

शिवसेना समन्वयक सत्यजित (नाना) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

schedule02 May 26 person by visibility 80 categoryराजकीय

कोल्हापुरात ४ मे रोजी ‘महा आरोग्य शिबिर’; मोफत वैद्यकीय तपासणीची संधी
(आवाज इंडिया प्रतिनिधी )
कोल्हापूर : शिवसेना कोल्हापूर शहर व ग्रामीण जिल्हा समन्वयक सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ‘महा आरोग्य शिबिर’ाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हे शिबिर सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार असून शहरातील विविध पाच ठिकाणी एकाच वेळी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वधर्म समभाव हॉल (विचारे मळा), प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर (जाधववाडी), पांडुरंग उलपे हॉल (कसबा बावडा), समाज मंदिर हॉल (सिद्धार्थनगर) आणि विश्वशांती तरुण मंडळ हॉल (कानाननगर) या ठिकाणांचा समावेश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य तपासणी, सल्ला आणि प्राथमिक उपचार मोफत देण्याचा उद्देश आहे. स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९१२२४१५५६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes