अशोक कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule25 Mar 25 person by visibility 575 categoryउद्योग

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा आदर्श मूकनायक पुरस्कार चिंतामणी नगर हडपसर पुणे येथील अशोक शकुंतला लक्ष्मणराव कांबळे यांना देण्यात आला. रविवारी सहा एप्रिलला शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रशांत चुयेकर यांनी दिली.
कांबळे हे सेवानिवृत्त कामगार अधिकारी असून यापूर्वी त्यांनी विविध सामाजिक कार्य केले आहे कानिफनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे त्यांच्या कार्याचा आढावा बघून त्यांना ग्रामपंचायतीची तिकीट सुद्धा जाहीर झाले होते इतकेच नाही तर खाजगी आणि शासकीय कामगारांचे विविध योजनेचे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आंबेडकरी चळवळीत बोधि मित्र पीपल्स वेल्फर बुद्ध विहार लेझीम संघ आधी धम्मदायक कार्यक्रमात त्यांनी विशेष सहभाग नोंदवला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.