Awaj India
Register
Breaking : bolt
करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेट

जाहिरात

 

लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

schedule23 Jul 26 person by visibility 64 categoryराजकीय

कोल्हापूर : दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले. सकाळी १० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून दुचाकी रॅली काढत बंदचे आवाहन केले आहे. रॅलीसाठी सकाळी साडेनऊ वाजता राजर्षी छत्रपती शाहू समाधिस्थळ येथे एकत्र यायचे आहे. पत्रकार परिषदेला अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, सुवर्णा तळेकर, दीपक कांबळे, अरुण सोनवणे, संजय गुदगे, महाबोधी पद्माकर, नितीन कांबळे, आकाश कांबळे, अमित नागटिळे   आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes