Awaj India
Register
Breaking : bolt
संविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा

जाहिरात

 

प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

schedule18 Jul 26 person by visibility 412 categoryसामाजिक

 
​चुये :
कै. कु. प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त 'जय शिवराय तरुण मंडळ व मित्रपरिवार, चुये' यांच्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
​हे रक्तदान शिबीर रविवारी (दि. १९ ) आयोजित केले जाणार आहे. शिबीर सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत 'श्री. राम दूध संस्था समोर, मेन चौक, चुये' येथे पार पडणार आहे.
​गावातील तरुण व मित्रपरिवाराने या सामाजिक कार्यात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८५६५७२२११ किंवा ९७६६०७३६३६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes