Awaj India
Register
Breaking : bolt
उपवर्गीकरण ला विरोधच: डॉक्टर राजेंद्र गवई यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळा

जाहिरात

 

उपवर्गीकरण ला विरोधच: डॉक्टर राजेंद्र गवई

schedule17 Aug 26 person by visibility 14 categoryराजकीय

 कोल्हापूर : आवाज इंडिया 
,जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम शासन करत आहे त्यामुळे अनुसूचित जातीमधील सुरू असलेले उपवर्गीकरण या विरोध आहे. यापुढे सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 डॉक्टर गवई म्हणाले उपवर्गीकरणावर न्यायाधीश भूषण गवई यांनी सही केली असले तरी त्याच्या मधल्या काय अट्टे आहेत हे माहितीच्या नेत्यांनी बघावी त्या अटीवरून एकच समजते की उपवर्गीकरणाला विरोधच आहे मात्र महायुतीतील नेते या उपवर्गीकरणाचं वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करत आहे ती वाचाव्यात.
 एकीकरणाबाबत मी तिसऱ्या चौथ्या स्थानावर राहायला तयार आहे एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना प्रथम स्थान देऊन या सर्वांनी एकत्र येऊन एकीकरण होण्यासाठी प्रयत्न करावेत असं मी आवाहन करत आहे असेही गवई यांनी सांगितले.
 कोल्हापूर जिल्ह्यातील वाघापूर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कमांडला द्यावे याबाबत गावकऱ्यांचे प्रबोधन करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.
 जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कोकरे जनता पार्टीला आपला पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे असेही गवळी यांनी सांगितले.
 यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे महिला अध्यक्ष देशमुख, भाऊसाहेब काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes