माधुरी मेस्त्री यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 688 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर ;
निपाणी येथील माधुरी मेस्त्री यांना यावर्षीचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
शालेय जीवनापासून त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत विविध बक्षिसे संपादन केली जिल्हास्तरीय राज्यस्तरीय या स्पर्धेत त्यांनी पारितोषिक मिळवली. वक्तृत्वाच्या जोरावर अनेक ठिकाणी त्यांनी निवेदक म्हणून काम केले आजही विविध वाहिण्यासाठी त्या निवेदक म्हणून काम त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.