Awaj India
Register
Breaking : bolt
*कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीर

जाहिरात

 

प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकराची आत्महत्या

schedule05 Jun 25 person by visibility 1554 categoryगुन्हे

कोल्हापूर - लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून केलेल्या सतीश यादव याने शाहुवाडी तालुक्यातील माळापुडे येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सतीश यादव (रा.शिवाजी पेठ.मुळ गाव ऊंड्री ) याने मंगळवार दि.03 मे रोजी दुपारच्या सुमारास लग्नाला नकार देणाऱ्या सानिका भरत नरसिंगे (वय 21.क.बावडा) हिचा सरनोबतवाडी येथे चाकूने भोसकून खून केला होता.गुन्हा घडल्या पासून तो पसार झाला होता.गांधीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक त्याचा शोध घेत होते.मात्र आज त्याने माळापुडे येथे आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes