Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ

जाहिरात

 

श्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधन

schedule23 May 26 person by visibility 260 categoryसामाजिक

कोल्हापूर : आवाज इंडिया 

भाटणवाडी येथील बाजीराव तुकाराम यादव यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती तुकाराम यादव (वय ७८) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होत्या.
त्यांचे रक्षाविसर्जन रविवार दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes